विदर्भाचं कुलदैवत अमरावतीच्या अंबादेवीत सकाळ पासून भाविकांची गर्दी |Amravati
2022-09-26 8 Dailymotion
आज पासून देवीचा शारदीय नवरात्रोत्सव (Navratri) सुरू झाला. यानिमित्त अमरावतीच्या अंबादेवी मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. पाहुयात ही बातमी.